सामाजिक

गुढी पाडव्या साठी Redme 9A Sport फक्त ६४९९ मध्ये : फ्रेंड्स मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स शॉपी


बांबवडे : बांबवडे येथील युवा उद्योजक आणि हसतमुख व्यक्तिमत्व असलेले अमोल लाटकर आणि संदीप शेळके यांचे फ्रेंड्स मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स शॉपी च्या वतीने फक्त गुढी पाडवा या दिवसासाठी ७०००/- रुपये किमतीचा Redme 9A Sport
मोबाईल फक्त ६४९९/- रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हि ऑफर फक्त गुढी पाडवा या दिवसासाठी मर्यादित आहे.


फ्रेंड्स मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स शॉपी यांनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स घोषित केल्या आहेत. यामध्ये ३२ ” टीव्ही, वॉशिंग मशीन , फ्रीज यासाठी अनेक ऑफर आहेत. एकदा या शॉपी ला भेट द्या. इथं आपल्याला लाभेल,योग्य वस्तू, माफक किंमत,आणि कमीत कमी व्याज दरात या वस्तू उपलब्ध आहेत.


वस्तू खरेदी साठी फायनान्स कंपनींच्या मार्फत फायनान्स उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही अमोल लाटकर, संदीप शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!