गुरुनाथ ऑटोमोबाईल्स च्या वतीने दुचाकी खरेदीवर लॉयल्टी व एक्स्चेंज बोनस ऑफर : नवीन वर्षाच्या शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स च्या वतीने आपल्या ग्राहकांना गुढी पाडव्याची अनेक ऑफर्स ची संधी दिली आहे. याच अनुषंगाने गुरुनाथ चे मालक श्रीकांत सिंघण यांनी आपल्या ग्राहकांना गुढी पाडव्या निमित्त नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच बरोबर आपल्या ग्राहकांना दुचाकी खरेदीवर लॉयल्टी व एक्स्चेंज बोनस ऑफर ची भेट दिली आहे. एकदा शोरूम ला भेट देवून सविस्तर माहिती घ्या, असे आवाहन देखील श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी खास ऑफर देण्यात आली असून, कमीत कमी कागदपत्रात केवळ १० मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच व्याजदर देखील कामीं कमी असणार असून, कर्ज नियमित परतफेड केल्यास पर्सनल लोन यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गुढी पाडव्या च्या शुभ मुहूर्तावर गुरुनाथ ऑटोमोबाईल्सच्या वतीने येत्या ३ एप्रिल पर्यंत लॉयल्टी व एक्स्चेंज बोनस ऑफर जाहीर केली आहे. लॉयल्टीव एक्स्चेंज बोनस ऑफर २५००/- रुपये देण्यात आली आहे. हि ऑफर 1 ) H F Deluxe kick & self , 2 ) Passion Pro , 3 ) Super Spl, 4 ) Glamour या दुचाकींना देण्यात आली आहे.

सर्व स्कूटर्स साठी लॉयल्टी व एक्स्चेंज बोनस ऑफर रुपये ३०००/- इतकी असणार आहे. तसेच सर्व प्रीमियम दुचाकींसाठी हि ऑफर ५०००/- रुपये एवढी असणार आहे. दरम्यान (Xpluse 4V ) या वाहनाकरीता असणार नाही. अशीही माहिती श्रीकांत सिंघण यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.