सामाजिक

ग्रामपंचायत सदस्य सुरेश बापू यांना मातृशोक : रक्षाविसर्जन दि. २३ ऑगस्ट२०२० रोजी


बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुरेश नारकर बापू , व चंद्रकांत नारकर दादा यांच्या मातोश्री सुनंदा शंकर नारकर यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार सहभागी आहे. मुकुंद पवार आणि कुटुंबियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
रक्षाविसर्जन रविवार दि. २३ ऑगस्ट २०२० रोजी स.१०.०० वा. आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!