चांदोली चे माजी सरपंच आनंदराव पाटील यांचं निधन
शाहुवाडी प्रतिनिधी : चांदोली तालुका शाहुवाडी येथील माजी सरपंच आनंदराव शिवा पाटील यांचं ६१ व्या वर्षी आकस्मिक निधन झालं.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. ते माजी सरपंच नामदेव पाटील यांचे वडील होते.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली