गोगवेच्या माळावर शहीद माने यांचा बलिदान स्मृती स्तंभ
बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील शहीद श्रावण बाळकू माने यांचे पार्थिव उद्या त्यांच्या रहात्या घरी आणणार आहेत. त्यांच्या या बलिदानाच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी स्मृती चबुतरा उभारण्यात येत आहे. हा चबुतरा गोगवे गोकुळ शीतकरण केंद्राच्या समोर उभारण्यात येत आहे.