ज्योतिरादित्य यादव यांचा पहिला वाढदिवस थाटामाटात
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेश यादव यांचे सुपुत्र ज्योतिरादित्य गणेश यादव यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गणेश यादव यांच्या कुटुंबियांसहित नातेवाईक तसेच गणेश यादव, विद्यानंद यादव यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी सुद्धा ज्योतिरादित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
कुमार ज्योतिरादित्य यांचा आज दि.२१ सप्टेंबर रोजी पहिला वाढदिवस थाटामाटात संपन्न होत आहे.

शुभेच्छूक पप्पा, मम्मी, काका, काकी तसेच आप्तेष्ट आहेत. तसेच श्री रेणुकादेवी सह. दुध व्यावसायिक संस्था , हॉटेल श्री गणेश परमीट रूम & बिअर बार बांबवडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.