” टॉफीश ” झालंय कोरोना प्रुफ ! ग्राहकांचं आरोग्य जपणं हेच कर्तव्य
” टॉफीश ” झालंय कोरोना प्रुफ ! ग्राहकांचं आरोग्य जपणं हेच कर्तव्य
बांबवडे :” टॉफीश ” माश्यांच्या मेजवानीसह आपल्यासमोर येत आहे. सद्य स्थितीत कोरोना संक्रमणाचा कहर शाहुवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अफवांना पेव फुटले आहे. परंतु आपले टॉफीश चे किचन संपूर्ण कोरोना प्रुफ केल्यामुळे आमच्या खवैय्यांना याचा कोणताही त्रास आपल्या टॉफीश किचन मधून होणार नाही, याची खात्री बाळगा, असे आवाहन टॉफीश च्या संचालकांकडून करण्यात येतंय.
यावेळी टॉफीश संचालक पुढे म्हणाले कि, टॉफीश किचन मध्ये या कोरोनाबाबत तसेच स्वच्छतेबाबत सगळे नियम पाळले जातात. स्वच्छतेसह, किचन संभाळणारे अॅप्रण, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज चा वापर करूनच पदार्थ बनवीत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या पोटाला कोणता त्रास होवू नये, यासाठी योग्य मानांकित गोडेतेल वापरले जाते, पदार्थाला चव येण्यासाठी मसाल्यांचा अधिक मारा न करता, प्रमाणात वापरून, पदार्थ चविष्ट बनवले जातात.
दरम्यान आंम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्याची नेहमीच काळजी घेत राहू,जेणेकरून आमच्याकडून कोणालाही कोणताच संसर्ग होणार नाही. आमच्या ग्राहकांचे आयुष्य दीर्घायू होवो ,याची दक्षता घेवू.
मग घेताय नं या मेजवानीचा आस्वाद! आज रविवार आहे, आपल्यासाठी सुरमई, बांगडा, कोळंबी (प्रॉन्स) तयार आहे. लगेच फोन उचला आणि ऑर्डर करा. आम्ही आपली वाट पाहतोय.
