डोणोली चे माजी उपसरपंच विठ्ठल पोवार यांना पितृशोक
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील माजी उप सरपंच विठ्ठल शामराव पोवार यांचे वडील शामराव आकाराम पोवार वय ९५ वर्षे यांचे दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात सहा मुली, एक मुलगा व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि.११ नोव्हेंबर २०२१ रोजी डोणोली इथं आहे.