तालुक्यातील एका संवेदनशील गावात अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार ?
बांबवडे : शाहुवाडी तालूक्यातील एका संवेदनशील गावात , एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून, बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे.

अल्पवयीन बालिकेवर पन्नाशीच्या पुढे गेलेल्या इसमाने अत्याचाराचा प्रयत्न केला असून, त्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.


याबाबत सविस्तर वृत्त लवकरच प्रसारित करण्यात येईल.