थेरगाव येथील लक्ष्मण सुंबे यांचे निधन : रक्षा विसर्जन शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील थेरगाव येथील वी.का.स. सेवा संस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण बाबुराव सुंबे यांचे दि.२२ सप्टेंबर २००२२ रोजी निधन झाले साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा तानाजी सुंबे (पोलीस हवालदार ), दोन मुली असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी थेरगाव इथं आहे.