शामराव सोकटे यांचे निधन : रक्षाविसर्जन गुरुवार दि.११ मे रोजी मलकापूरात
मलकापूर (प्रतिनिधी ): मलकापूर, तालुका शाहुवाडी येथील शामराव आबाजी सोकटे (वय 70वर्षे )यांचे दुःखद निधन झाले. मलकापूर येथील स्वाभिमानी दुध विक्री प्रतिनिधी निखिल सोकटे यांचे ते वडील होते.
रक्षाविर्सजन गुरुवार 11मे रोजी मलकापूर येथे आहे.