“ दिव्याने दिवा लावावा अवघा अंधकार नाहीसा व्हावा ! दीपावलीच्या या सणाने, अवघा आसमंत दरवळावा !! ”
बांबवडे : “ दिव्याने दिवा लावावा अवघा अंधकार नाहीसा व्हावा !
दीपावलीच्या या सणाने, अवघा आसमंत दरवळावा !! ”
दीपावलीचा हा सण प्रगतीच्या दिशेने नेण्याचे संकेत देत असतो. त्यामुळे या सणाला नवचैतन्य प्राप्त होते.
या सणाला आपण दिव्यांची आरास करतो. त्यामुळे परिसर प्रकाशित होतो. परंतु या प्रकाशासोबत सुगंध देखील दरवळला, तर किती बहार येईल. अवघा आसमंत बेधुंद होईल. यासाठी आपण मोतीचूर लाडू व्हा आकारात मेणाचे साहित्य वापरत आहोत. मेणाचा हा दिवा प्रकाश देत, देत सुगंध देखील देत आहे.
हि दुहेरी भेट कोणाला आवडणार नाही. त्याचे मेण इतरत्र देखील पसरत नाही. त्यामुळे हि दिव्यांची भेट निश्चितच आपल्या घरात प्रकाशासोबत सुगंध देखील पसरवेल.घरातील दारिद्र्याचा तिमिर नष्ट होताना, आपुलकीचा सुगंध दरवळेल. मोतीचूर च्या मेणाच्या चार लाडूंचा एक बॉक्स आपल्याला माफक दरात घरपोच होईल. तसेच हि भेट आपण आपल्या मित्र परिवाराला भेट सुद्धा देता येईल.
यासाठी “ बाय मित्रा ” ह्या संकुलाचा मोबाईल क्र.७०३०८१४१०६ या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा.