नवरात्रौत्सव निमित्त गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चा दसरा धमाका
बांबवडे :गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी च्या वतीने नवरात्रौत्सव निमित्त हिरो च्या दुचाकी वाहनांच्या किमतीमधील जीएसटी रद्द झाल्याने, आम्ही त्याचा फायदा थेट दुचाकी धारकांना देत आहोत. यासाठी दसरा सणाच्या मुहूर्तावर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा. आणि आमच्या शोरूम ला भेट द्या. आणि आजच आपली हिरो दुचाकी बुक करून, आपल्या सणाचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.
यावेळी गुरुनाथ ऑटोमोबाईल्स च्या वतीने हिरो एच एफ डिलक्स या दुचाकी वर ५७५०/- चा फायदा मिळणार आहे. स्प्लेंडर प्लस या दुचाकी वर ६८२१/- रुपये वाचवता येतील. पॅशन प्लस वर ७०८५/- पर्यंत ची सुट मिळणार आहे.
याचबरोबर स्कूटर वर सुद्धा उत्तम ऑफर्स देण्यात येत आहे. प्लेजर प्लस वर ६५८८/-रुपयांपर्यंत ची सूट मिळत आहे. डेस्टिनी १२५ या स्कूटर वर ७५२६ /- रुपयांचा फायदा मिळत आहे.
या सुवर्ण संधीचा फायदा ग्राहकांनी घ्यावा, यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी रोड बांबवडे येथील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी शो रूम ला भेट द्या. अधिक माहिती साठी ८१०९८१२९२९ , ९४२३२८२९१५ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन श्री श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.