पंचक्रोशीतील तंबाखू चे प्रसिद्ध व्यापारी सदाशिव काशीद यांचे निधन :रक्षाविसर्जन दि.२९ ऑक्टोबर रोजी
बांबवडे : बांबवडे पंचक्रोशीतील तंबाखू चे प्रसिद्ध व्यापारी खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सदाशिव बाबुराव काशीद वय (८९ वर्षे ) यांचे दु:खद निधन झाले आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
काशीद यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी खुटाळवाडी इथं आहे.