पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : पत्रकारिता हे एक शिवधनुष्य आहे. आज जि मंडळी हे शिवधनुष्य पेलून आहेत, अशा सर्वांनाच साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स,एसपीएस न्यूज, व शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.

सध्याच्या अतिवेगाच्या काळात पत्रकारिता करणे, हे जिकीरीचे आणि जोखमीचे होवू लागले आहे. वृत्तपत्रांकडून येणारे तुटपुंजे मानधन आणि आणि समाजसेवा करण्यासाठी केलेली पत्रकारिता निश्चितच अवघड आहे. म्हणूनच आपल्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.