फ्रेंड्स मोबईल & इलेक्ट्रॉनिक्स शॉपी च्या गुढी पाडवा ऑफर्स : ऑफर्स फक्त ५ एप्रिल पर्यंत ,त्वरा करा…
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं अमोल लाटकर यांनी सुरु केलेलं फ्रेंड्स मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दालन खऱ्या अर्थाने प्रगतीचं एक पाऊल पुढे, असं म्हणावयास हरकत नाही. याच अनुषंगाने मराठी नवीन वर्षाची सुरुवात यशस्वी करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या नव्या ऑफर्स आणल्या आहेत. अशी माहिती अमोल लाटकर आणि संदीप शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

येणाऱ्या नव्या वर्षाच्या खरेदीसाठी अगोदर नावे नोंद केल्यास २० टक्के डिस्काऊंट ऑफर ग्राहकांना दिली आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अगोदर बुक करा, असे आवाहन लाटकर यांनी केले आहे. Redmi 9 A Sport हा ६९९९/- रुपये किमतीचा मोबाईल खरेदी केल्यास ९९९/- रुपयांचा ” ब्लूटूथ ” फ्री देण्यात येत आहे.

दरम्यान ५ एप्रिल २०२२ पर्यंत फ्रीज खरेदी केल्यास, ” पैठणी ” फ्री, ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी केवळ ९९०/- रुपये भरणे ची आवश्यकता आहे,उर्वरित रक्कम फायनान्स करून सुलभ हफ्त्यांवर भरता येणार आहे.

तसेच ३२ ” इंची अँड्रॉइड स्मार्ट एलइडी टीव्ही फक्त ८४९९/- रुपये मध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी विविध फायनान्स कंपनी फायनान्स देण्यासाठी उपलब्ध आहेत. अशीही माहिती अमोल लाटकर व संदीप शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.