बांबवडे त ” गुरुनाथ ऑटो ” च्या वतीने महिलांसाठी खास ” ऑफर “
बांबवडे : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी दुचाकी खरेदीवर विशेष ऑफर देण्यात आली आहे. हि ऑफर ४ मार्च ते ११ मार्च पर्यंत असणार आहे.. अशी माहिती गुरुनाथ ऑटो चे मालक श्रीकांत सिंघण यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं असलेल्या गुरुनाथ ऑटोमोबाईल्स च्या वतीने महिलांसाठी सर्व स्कूटर खरेदीवर ४०००/- रु. चा कॅश डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसेच Destini125 वर एक्स्चेंज / लोयाल्टी बोनस २०००/- रुपये देण्यात येत आहे. ‘ महिला दिना ‘ चे औचित्य साधून खास महिलांसाठी सहा हजार रुपये पर्यंत चा लाभ देण्यात येणार आहे.

हिरो स्कूटर ची खरेदी रेंज ६४९००/- पासून सुरु होत आहे. या अनुषंगाने महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन सुद्धा श्रीकांत सिंघण यांनी केले आहे. ऑफर मर्यादित काळासाठी असल्याने महिलांनी त्वरा करा, असेही सांगण्यात आले.