माऊली फुटवेअर शाखा क्र.२ ला पत्रकारांची भेट
शाहुवाडी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील माऊली फुटवेअरशाखा क्र.२ या नवीन दुकानास शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनी भेट देवून मालक नामदेव पवार यांना शुभेच्छा दिल्या.

बांबवडे तालुका शाहुवाडी येथील माऊली फुटवेअर या नामांकित दुकानाची दुसरी शाखा मलकापूर येथे निघाली असून,याठिकाणी नामांकित चप्पल्स, सँडल्स, स्लीपर्स, शूज मिळतात. हे दुकान विठ्ठल पोवार,व नामदेव पोवार यांनी सुरु केले आहे.
या दुकानास पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंदराव पवार, सुभाषराव बोरगे, वसंतराव पाटील, रमेश डोंगरे यांनी भेट दिली.