माऊली फुट वेअर मध्ये विविध डिझाईन मध्ये पावसाळी शूज, चप्पल्स, सँडल्स उपलब्ध
बांबवडे : उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची लगबग सुरु झाली आहे. त्याचबरोबर मान्सून चा पाऊस कोणत्याही क्षणी दाखल होवू शकतो. अशा वेळी आपल्याला पावसाळी शूज, चप्पल्स, सँडल्स विविध डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत. असे मत बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शेळके कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या माऊली फुटवेअर चे मालक विठ्ठल पोवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

यावेळी श्री पोवार पुढे म्हणाले कि, आमच्या इथं चप्पल्स,शूज, सँडल्स च्या वेगवेगळ्या डिझाईन उपलब्ध असून, माफक दरात आहेत. शाळेसाठी लागणारे सर्व प्रकारच्या चप्पल्स,शूज, सँडल्स उपलब्ध आहेत.

एकदा येवून खात्री करा. आपले निश्चित समाधान होईल. कारण इथं प्रत्येक ग्राहकाची काळजी घेतली जाते. तरुणवर्गाला आवडणारे ब्रँडस सुद्धा इथं उपलब्ध आहेत. तसेच नित्त्यासाठी लागणारी चप्पल्स सुद्धा माफक दरात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध डिझाईन सुद्धा उपलब्ध असून, ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय. असे सुद्धा माऊली फुटवेअर चे मालक विठ्ठल पोवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.