सामाजिक

मलकापुरात शिवजयंती उत्साहात संपन्न

मलकापूर (प्रतिनिधी ) :
मलकापूर शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणत साजरी करण्या बरोबरच शिवप्रतिष्ठानच्या वतीने ‘लेक वाचवा’ व पर्यावरन पूरक फेरी काढून जन जागृती करण्यात आली.
शिवजयंती निमित्ताने शिवप्रतिष्ठानचे डॉ झुजांर माने व सत्यमेव संघटनेचे सुहास पाटील उचतकर यांच्या सह शिवप्रतिष्ठानच्या स्वयंसेवक व केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळा शाहुवाडीचे विद्यार्थी यानी मलकापूर, येळाणे, शाहुवाडी आदि ठिकाण ‘ लेकवाचवा ‘ तसेच पर्यावरन पूरक फलक घेऊन जन जागृती फेरी काढली. वेश भुषा आणि हालगीच्या निनादात शिवाजी महाराजांचा जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली .
या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक, युवक सहभागी झाले होते. मलकापूर शहरात ही शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणत साजरी करण्या त आली.
या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक, युवक सहभागी झाले होते. मलकापूर शहरात ही शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणत साजरी करण्या त आली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!