सामाजिक

लकवा म्हणजे परावलंबित्व दूर करण्यासाठी १० एप्रिल ला पुणे इथं उपचार : वैद्य तांबोळी


बांबवडे : आयुष्यात सगळ्यात मोठी वाईट घटना म्हणजे परावलंबित्व. आपल्याला आपल्या जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहाणे, हा एक अपमान वाटतो.. पॅरॅलीसीस म्हणजेच लकवा , हा एक आजार आहे. तो कोणालाही होवू शकतो. परंतु तो बरा करण्यासाठी उपाय आहेत. जर आपण कोण अशा आजाराने पिडीत असाल, तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही हा आजार खात्रीने बरा करतो, यासाठी कोल्हापूर चे पॅरॅलीसीस तज्ञ १० एप्रिल रोजी पुणे इथं रुग्ण तपासणार आहेत. असे मत भास्कर आयुर्वेदिक हॉस्पिटल चे वैद्य दिलखुष तांबोळी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.


ते पुढे म्हणाले कि, ज्यांना नुकताच लकवा झाला आहे. ज्यांनी सहा सात वेळा इतर ठिकाणी औषधे घेवून फरक पडला नाही., हातापायांमधील ताकद जाणे, हातापायांवर सूज येणे. जीभ जड असणे. बीपी वाढून रहाणे. हातापायात मुंग्या येणे. मेंदू चा रक्तपुरवठा कमी होणे. मेंदू मध्ये रक्तस्त्राव होणे. कंबर दुखणे. अपघातात ताकद कमी होणे. पेशंट कोमा मध्ये असणे. हातपाय लटके पडणे. पाठ, मान, कंबर दुखणे. अशा सर्व लक्षण असलेल्या रुग्णांवर उपाय करण्यात येईल.


केस पेपर ची फी ५००/- रु. आहे.


पुणे येथील पत्ता गिरीजा हॉस्पिटल अँड फर्टिलिटी सेंटर , आझाद नगर, गुजरात कॉलनी, कोथरूड पुणे , अपॉंइंटमेंट साठी मो.क्र. ८४८५००९०५१, ७२७६००९०५१ या संपर्क क्र.वर संपर्क साधावा, असे आवाहन देखील वैद्य तांबोळी यांनी केले आहे.


याशिवाय पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी देखील औषधे देण्यात येणार आहेत. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, हातापायाला मुंग्या येणे, पाय लटका पडणे, पाय सुन्न पडणे, हातपाय दुखणे, अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, तसेच इतर आजार सर्दीपासून, कँसर पर्यंत चे कोणत्याही आजारावर शुद्ध आयुर्वेद उपचार केले जातील. असेही वैद्य तांबोळी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!