शाहुवाडी टाईम्स च्या नावे आलेल्या वृत्ताशी शाहुवाडी टाईम्स चा संबंध नाही
बांबवडे : दि.९ मे पासून सोशल मिडीयावर शाहुवाडी टाईम्स च्या नावाने चुकीची बातमी व्हायरल केली जात आहे. त्या बातमी शी शाहुवाडी टाईम्स च्या नावे भाजप ने बनवत नोटा वाटल्या संदर्भाने बातमी पसरत आहे. सदरची बातमी साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स ने प्रसारित केलेली नसून, त्याच्याशी शाहुवाडी टाईम्स चा कोणताही संबंध नाही. याची नोंद घेण्यात यावी.
सोशल मिडीयावर बनावट नोटा भाजप ने वाटल्या, अशी बातमी शाहुवाडी टाईम्स च्या नावाने येत आहे. परंतु शाहुवाडी टाईम्स ने असे कोणतेही वृत्त प्रसिद्ध केलेले नाही. सदरची बातमी खोडसाळपणे शाहुवाडी टाईम्स च्या नावाने दिली आहे. हे एकदम चुकीचे आहे. याबाबत आमचा सदर च्या वृत्ताशी कोणताही संबंध नाही. धन्यवाद.