” स्वामी कलेक्शन ” च्यावतीने ग्राहकांसाठी ऑफर : २९९९/-रु.च्या खरेदीवर ‘ पाण्याचे जार ‘
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं असलेल्या स्वामी कलेक्शन या वस्त्र दलानाच्यावतीने ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात आली आहे. इथं २९९९/- रुपयांची वस्त्रे खरेदी केल्यास २० लिटर क्षमतेचे पाण्याचे जार ग्राहकांना मोफत मिळणार आहे. अशी माहिती स्वामी कलेक्शन चे मालक चौगुले बंधूंनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हि मुख्य बाजारपेठ आहे. इथं अंबीरा ओढ्याशेजारी ” स्वामी कलेक्शन ” हे सुटींग शर्टिंग ,तसेच साड्या व रेडीमेड कपड्यांचे मोठे वस्त्र दालन आहे. गेल्या काही वर्षात ह्या वस्त्र दालनाने आपली गुणवत्ता व माफक दर या द्वयींच्या सहाय्याने ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित केला आहे. याचाच एक भाग म्हणून या वस्त्र दालनाने केवळ २९९९/- रुपये खरेदीवर ग्राहकांसाठी ‘ पाण्याचे जार ‘ भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हि ऑफर २५ फेब्रुवारी ते १० मार्च अशी मर्यादित असणार आहे. या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुद्धा स्वामी कलेक्शन च्या वतीने करण्यात आले आहे.