बांबवडे ची वैष्णवी सिंघण हिची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत वर्णी – ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे गावची वैष्णवी श्रीकांत सिंघण, हि विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत बसली आहे. तर अथर्व