शिराळा बायपास रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन – सुधाकर वायदंडे
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):शिराळा बायपास रोडवर सायंकाळी ट्रॅव्हल्स थांबल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अनेक अपघात होत आहेत. या वाहतूक कोंडीचा त्वरित