श्री बाळासाहेब खुटाळे यांची आज ” एकसष्टी ” : हार्दिक अभिष्टचिंतन
बांबवडे : येथील बांबवडे नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्वेसर्वा श्री बाळासाहेब खुटाळे यांना त्यांच्या एकसष्टी निमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिष्टचिंतन .
येथील प्रतिष्ठित नागरिक श्री बाळासाहेब खुटाळे यांची आज एकसष्टी साजरी होत आहे. या समाजप्रिय व्यक्तिमत्वाचे हे नवे आयुष्य सुखसमृध्दी ने भरून जावू दे, त्यांना दीर्घायुरोग्य लाभो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना.