विद्यार्थ्यांच्या पायाभूत प्रगतीसाठी प्रगत माझा वर्ग अभियान महत्वपूर्ण : बाजीराव देशमुख
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):विद्यार्थ्यांच्या पायाभूत प्रगतीसाठी ” प्रगत माझा वर्ग “अभियान महत्वपूर्ण आहे. या अभियानात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंभर टक्के प्रगतीसाठी