बोरपाडळे मध्ये बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा
पैजारवाडी प्रतिनिधी:- कोल्हापूर जिल्ह्याचे संघटक मंत्री मा.बाबा देसाई यांच्या वाढदिवसा निमित्त पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने, आणि सुरभी जिमच्या