एस.पी.एस. न्यूज चे मोहन घोडके यांना मातृशोक
पन्हाळा : दरेवाडी (ता.पन्हाळा ) येथील एस.पी.स.न्यूज चे मोहन घोडके यांच्या मातोश्री सौ.सखुबाई महिपती घोडके यांचे अल्पशः आजाराने निधन झाले आहे. यामुळे घोडके परिवारावर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. एस.पी.स.न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. .