चला ‘ लहानग्यांचा वाढदिवस ‘ साजरा करू
बांबवडे : येत्या १जुलै २०१८ पासून एसपीएस न्यूज च्या माध्यमातून लहानग्यांचा वाढदिवस आपण केवळ २०० रुपयांमध्ये प्रसिद्ध करणार आहोत.
यासाठी आपल्या लहानग्यांचा फोटो,नाव, शुभेच्छुकांचे नाव (नियंत्रित )आपण प्रसिद्ध करू. त्याचबरोबर आपल्या लहानग्याला आमच्याकडून एक ‘ शुभेच्छा भेट ‘ हि मिळेल. तेंव्हा लवकरच आपले नाव एसपीएस न्यूज कडे नोंद करा. तसेच आमचा क्रमांक ९९२२९६५६०० आपल्या व्हॉटस् अॅप ग्रुप मध्ये आजच अॅड करा.