भेडसगाव च्या मंगल फाळके यांचे आकस्मिक निधन : रक्षाविसर्जन गुरुवार दि.१४ जून रोजी
भेडसगाव : भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील व सध्या रहाणार कणेरकर नगर कोल्हापूर येथील मंगल विष्णू फाळके (वय ५१ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,मुलगी, असा परिवार आहे. महे जिल्हापरिषद शाळेचे पदवीधर अध्यापक विष्णू फाळके यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि.१४ जून रोजी शिवाजी पेठ कोल्हापूर इथ आहे.