श्री.नामदेवराव खोत यांना मातृशोक
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील जेष्ठ राजकीय व्यक्तिमत्व श्री.नामदेवराव ज्ञानू खोत यांच्या आई व शाहुवाडी पंचायत समिती सदस्य श्री.विजयराव खोत यांच्या आज्जी सोनाबाई ज्ञानू खोत यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि.२८/०४/२०१८ रोजी सकाळी ९ वा.३० मि. कडवे पैकी खोतवाडी येथे आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्राथर्ना. सा.शाहुवाडी टाईम्स व sps news कडून भावपूर्ण श्रद्धांजली.