सामाजिक

सदगुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट चे माजी अध्यक्ष पुंडलीक इंगळे यांचे निधन :रक्षाविसर्जन दि.२२/११/२०१७

पैजारवाडी प्रतिनिधी : पं.पु. सदगुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र पैजारवाडी चे माजी अध्यक्ष व सातारा एस.टी. कँटीन चे मालक श्री. पुंडलीक बहिर्जी इंगळे (आण्णा ) वय ८० वर्षे रा.सातारा यांचे सोमवार दि. २०/११ /२०१७ रोजी रात्री ९.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांचे रक्षाविसर्जन बुधवार दि.२२/११/२०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!