‘ तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ‘ च्या वतीने ५ लाख रुपयांची मदत
बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील शहीद जवान श्रावण माने यांच्या कुटुंबियांना वारणा उद्योग समूहाचे नेते व माजी मंत्री विनायरावजी कोरे यांनी सांत्वनपर भेट दिली . यावेळी तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी श्री.विनय कोरे यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते.