Recent

तात्यासो पाटील भाडळेकर यांचे दु:खद निधन

बांबवडे : माजी सभापती श्री.जयसिंगराव पाटील भाडळेकर यांचे चिरंजीव तात्यासो पाटील यांचे आकस्मिक दू:खद निधन झाले आहे.त्यांनी भाडळे ची सरपंच कारकीर्द गाजवली होती. तसेच रेशन धान्य दुकानदार संघटनेचे सुद्धा ते तळमळीचे कार्यकर्ते होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती देवो , हि प्रार्थना. त्यांना SPS न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!