स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची श्रद्धांजली
कराड : माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक दिग्गज नेते कराड च्या प्रीतिसंगमावर उपस्थित झाले असून,त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरदराव पवार, अजित पवार, पतंगराव कदम, दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर,कल्लापा आवाडे व मान्यवर उपस्थित होते.