ग्रामपंचायत बांबवडे चे लिपिक प्रकाश निकम यांचे निधन
बांबवडे : ग्रामपंचायत बांबवडे तालुका शाहुवाडी चे वरिष्ठ लिपिक प्रकाश भीमराव निकम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली