सामाजिक

कोडोली इथं ” स्वामी कलेक्शन ” चा भव्य सेल : कोडोलीकर पंचक्रोशी ने लाभ घ्यावा -स्वामी कलेक्शन


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं असणारे स्वामी कलेक्शन वस्त्र दालन च्यावतीने कोडोली तालुका पन्हाळा इथं सर्वोदय सोसायटी हॉल मध्ये भव्य सेल आयोजित करण्यात आला असून, अगदी कमी दरात तुम्हाला हवे असलेले कपडे उपलब्ध करण्यात आले आहेत. या संधीचा कोडोली नगरीतील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी कलेक्शन चे मालक चौगुले बंधू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे.


या सेल ऑफर मध्ये ब्लँकेट सिंगल फक्त ५००/- रुपयात २ नग, डबल फक्त ७००/- रुपयात २ नग , तसेच काठपदराची साडी १०००/- रुपयात २ नग, कॅटलॉग साडी ७००/- रुपयात २ नग, कोटासिल्क साडी ५००/-रुपयात २ नग, प्रिंटेड साडी ५००/- रुपयात २ नग, पटियाला ड्रेस १०००/- रुपयात २ नग, प्लाझो टॉप सेट १०००/- रुपयात २ नग, जेन्ट्स राउंड नेक टी – शर्ट ५००/- रुपयात ४ नग, जेन्ट्स शर्ट ५००/- रुपयात २ नग अशी ऑफर स्वामी कलेक्शन च्यावतीने देण्यात आली आहे.
हि ऑफर फक्त ३० जुलै २०२२ पर्यंत मर्यादित असणार आहे. तेंव्हा त्वरा करा आणि ऑफर चा लाभ घ्या, असे आवाहन स्वामी कलेक्शन च्या वतीने करण्यात आले आहे.


हा सेल पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सर्वोदय सोसायटी हॉल,सर्वोदय चौक इथं आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहिती साठी मो. क्र. ९६६५८५४४२५, ९८६०८०७७४३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!