educationalसामाजिक

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत- युवा नेते भूषण नाईक यांची उपस्थिती


बांबवडे : शिराळा तालुक्यातील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.


विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी युवा नेते भूषण नाईक ( आण्णा ) स्वत: उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, पुस्तके, तसेच झाडे देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.


युवा नेत्यांच्या उपस्थितीत शालेय परिसरात फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गवळी सर , पालक प्रतिनिधी संतोष पाटील, शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!