विशाल साठे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ठेकेदार व आमचे मित्र श्री विशाल सुदाम साठे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

एका खडतर परिस्थितीवर स्वकष्टाने मार्ग काढणारा हा, युवक निश्चितच प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करीत आहे. अशावेळी त्यांच्यापुढे अनंत अडचणी आहेत. तरीदेखील आपल्या कष्टावर विश्वास ठेवत ते मार्गक्रमण करीत आहेत. या खडतर प्रवासात अनेक सोबती सोडून गेले, तर कोणीतरी बाजूला केले, पण आपला मार्ग कष्टाचा ते न विसरता कुणावरही आक्षेप न घेता आपला प्रवास करीत आहेत. त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना यश लाभो, दीर्घायुरोग्य लाभो ,हीच ईश्वर चरणी प्रार्थना.