पिशवीचे तानाजी तोरस्कर यांचे अपघाती निधन
पिशवी, तालुका शाहुवाडी येथील तानाजी विष्णू तोरस्कर यांचे कोल्हापूर हून येत असताना, खुटाळवाडी येथे अपघाती निधन झाले आहे.
तानाजी तोरस्कर हे आपल्या दुचाकीवरून कोल्हापूरहून आपल्या गावाकडे येत होते. खुटाळवाडी जवळ आले असताना, एका अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Sarv news changalya yet aahet tyamule sarv mahiti milat aahe shahuwadi times ce abhinandan
Sps news mule sarv batamya lavakar milat aahet sps news ce abhinandan
Thanks
Good