विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली च्या अध्यक्षपदी आम.श्री मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्ष पदी श्री बाबासाहेब पाटील सरुडकर यांची बिनविरोध निवड
बांबवडे : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यशवंत नगर -चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली या साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार श्री मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.