सामाजिक

सचिन शेळके यांचे अल्पश: आजाराने निधन


बांबवडे : सचिन सदाशिव शेळके वय ३५ वर्षे अंदाजे राहणार डोणोली तालुका शाहुवाडी यांचे काल दि.१८ जुलै रोजी रात्री उशिरा अल्पश : आजाराने निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुंबई येथील डिलाईल रोड येथील महात्मा फुले तालीम चे एकेकाळचे वस्ताद श्री सदाशिव शेळके यांचे ते चिरंजीव होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!