सांधेदुखी,कंबर दुखी साठी कांकायान च्यातीने तीन दिवस उपचार शिबीर
बांबवडे : कांकायान आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने सांधे दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी , किंवा सायटिका च्या त्रासावर उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि.२०, २१, २२ या दिवशी कोल्हापूर येथील व्हीनस कॉर्नरजवळ पेंढारकर कॉम्प्लेक्स पहिला मजला कोल्हापूर इथं सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
तर इच्छुक रुग्णांनी आपली नाव नोंदणी करण्यासाठी ८४८५००९०५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कांकायान आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.
