राजकीय

उदय साखर कारखान्यासाठी ३० एप्रिल रोजी मतदान

बांबवडे ( प्रतिनिधी ) : उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना बांबवडे-सोनवडे तालुका शाहुवाडी ,या साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान ३० एप्रिल रोजी होत आहे.
हे मतदान बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय, व प्राथमिक विद्यामंदिर बांबवडे इथं सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत होणार आहे. यानंतर २ मे रोजी साखर कारखान्याच्या गोदाम नं.२ मध्ये मतमोजणी होणार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!