राजकीयसामाजिक

शिराळ्यात 29 पैकी पाच ग्रामपंचायत बिनविरोध

शिराळा / प्रतिनिधी(संतोष बांदिवडेकर) : शिराळा तालुक्यात 29 ग्रामपंचायतच्या निवडणुकी पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध, तर 24 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या आहेत.


मादळगाव, बेलेवाडी, करुंगली, धसवाडी कदमवाडी या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या असून, चोवीस ग्रामपंचायत मध्ये निवडणुका लागल्या आहेत. १) बेलेवाडी – बिनविरोध सरपंच – वंदना जाधव सदस्य- अजित जाधव सुवर्णा जाधव वनिता चोरगे रत्ना जाधव विजय लुगडे अनिल जाधव शारदा जाधव २)मादळगाव – बिनविरोध सरपंच सुरेखा जाधव सदस्य बाबसो जाधव सौ.रोहिणी शिंदे अर्चना जाधव भागवत मोहिते सौ.सुशीला जाधव बबन मादळे सौ.पुनम मादळे ३) धसवाडी – बिनविरोध सरपंच राजाराम धस सदस्य आरती धस सर्जेराव धस कमल सागवकार राहुल सागवकार वैशाली धस जयसिंग धस रिक्त जागा १ ४) कदम वाडी – बिनविरोध सरपंच- रिक्त सदस्य सर्जेराव नेर्लेकर सुनंदा कदम नीलम कदम वंदना नेर्लेकर विजय कदम सदाशिव देसाई सविता कदम ५) करुंगले – बिनविरोध सरपंच आम्रपाली नांगरे सदस्य दिगंबर पाटील सुनीता पवार वनिता चौगुले रामचंद्र गुंडगे माया तुपारे विठ्ठल पाटील इंदूबाई पाटील ६) बांबवडे – सरपंच – २ अर्ज सदस्य ४ बिनविरोध – निकिता बनसोडे बाळकृष्ण बनसोडे मंगल झेंडे दीपाली माने ५ जागेसाठी दुरंगी लढत १० अर्ज ७) रिळे – सरपंच – ५ सदस्य – ९ जागा २३ अर्ज ८)अस्वलेवाडी सरपंच २ ७ जागा १४ ९) शिरशी सरपंच २ ९ सदस्य १८ १०) आंबेवाडी सरपंच ३ ७ जागेसाठी १४ ११) भाटशिरगाव – सरपंच २ अर्ज बिनविरोध – शोभा देसाई तेजस्वी देसाई संजय देसाई जयश्री घोलप ५ जागा १० अर्ज १२) फकिरवाडी – सरपंच २ बिनविरोध प्रवीणबानू पिरजादे ६ जागेसाठी १२ अर्ज १३) वाकुर्डे बुद्रुक – सरपंच २ ११ जागेसाठी २२ १४) इंगरुळ सरपंच ३ ९ सदस्य २६ १५) चिखलवाडी सरपंच २ १ सदस्य २अर्ज बिनविरोध सदस्य रोहित देसाई अमोल सावंत वंदना देसाई पूजा सावंत कल्पना पवार उज्वला पवार १६) मोरेवाडी सरपंच ३ अर्ज ६ सदस्य १३ बिनविरोध स्नेहा जाधव १७) खूजगाव सरपंच ५ सदस्य ७ जागा २० अर्ज १८) मेणी सरपंच ३ ६ सदस्य १६ बिनविरोध दीपाली आटूगडे १९) शिरसटवाडी सरपंच २ ७ जागेसाठी १४ अर्ज २०) कुसाईवाडी सरपंच २ ७ सदस्य १४ २१) खराळे सरपंच २ ४ सदस्य ८ बिनविरोध पुष्पलता पाटील हिराबाई खोत नथुराम खोत २२) मराठे वाडी सरपंच – २ ७ सदस्य १४ २३) पाचगणी सरपंच – दीपाली पाटील सदस्य अशोक कांबळे संतोष पाटील सुवर्णा इनामदार आकाराम चव्हाण शारदा पाटील २ जागेसाठी ४ २४) मानेवाडी सरपंच २ ५ सदस्य १० अर्ज बिनविरोध रेश्मा सोनवणे नितीन सोनवणे २५) कुसलेवाडी सरपंच २ ७ सदस्य १४ अर्ज २६) रांजणवाडी सरपंच २ ७ सदस्य १४ अर्ज २७) सावंतवाडी सरपंच २ ७ सदस्य १४ अर्ज २८) प त वरून ११ जागेसाठी २२ सरपंच २ २९) चिंचेवाडी सरपंच रुपाली सुतार बिनविरोध सदस्य बबन सुतार विक्रांत सुतार विमल पवार वंदना मस्के २ जागा ५ अर्ज.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!