प्रेस फोटोग्राफर निलेश शिवाजी वाघमारे यांचे अल्पश: आजाराने निधन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील प्रेस फोटोग्राफर निलेश शिवाजी वाघमारे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. शाहुवाडी तालुका पत्रकार संघ, साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स,एसपीएस न्यूज परिवाराच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.