बांबवडे जोतीबा ट्रॅव्हल्स सुरु
बांबवडे : बांबवडे येथून मलकापूर, सावे फाटा, सरूड मार्गे मुंबई साठी डेली जोतीबा ट्रॅव्हल्स सुरु करण्यात आली आहे. याचे बुकिंग संभाजी हावळे यांच्याकडे सुरु आहे. अशी माहिती संभाजी हावळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

हि जोतीबा ट्रॅव्हल्स मलकापूर सावे फाटा, बांबवडे सरूड, कापशी, भेडसगाव, ठाणे मार्गे मुंबई असा प्रवास जोतीबा ट्रॅव्हल्स चा सुरु झाला आहे. बुकिंग साठी संपर्क ९८२३९९६१००, ९७६५९७६१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संभाजी हावळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.