बांबवडे त रात्री उशिरा युवकाची आत्महत्या
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील आकाश सिंघन या युवकाने दि.२६ मे रोजी रात्री उशिरा गळफास लावून आत्महत्त्या केली आहे.

सदर घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाणे इथं करण्यात आली आहे.

आकाश सिंघन हा आपल्या आईसोबत बांबवडे इथं रहात होता. त्याची आई फळ विक्री चा व्यवसाय करीत होते. काल रात्री उशिरा या युवकाने गळफास लावून घेतला.

त्याच्या पश्चात आई एवढाच परिवार आहे.