विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापारीनिर्वान दिनानिमित्त तालुकावासियांकडून आदरांजली
शाहुवाडी प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरीनिर्वान दिनानिमित्त शाहुवाडी पंचायत समिती शाहुवाडी येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार